गझल चांगली जमली आहे पण एकदोन शेर निरर्थक वाटले बुवा.
साद माझी ऐकती सारे तरीमीच का माझ्या दिशेने यायचे?एकमेकांशी जमाया लागले जीवना आता कसे रे व्हायचे?
जाऊ वृत्तात बसत नाही. ठेवुया चूक. पण एकंदर गझल बरीच चांगली आहे.