काही भाषांमध्ये अपभ्रंश हा पायंडा पडून गेला आहे आणि त्यात वावगे असे काहीच नाही, जसे की पंजाबीत - इंदरजित (इंद्रजित), धरमिंदर (धर्मेंद्र) ... मुंबईत Sandhurst Road या स्थानकाला चक्क संडास ऱोड असे संबोधन्यात येते.

- मोहन