साती,

चांगले लिहिले आहेस.

हे सगळे खरोखरच चीड आणणारे आहे. काय शिकणार ही मुले आणि काय आदर्श ठेवणार ? हे सगळे कधी आणि कसे थांबणार तेच कळत नाही.