थंडगार, लिबलिबित स्पर्श वाचल्यावर मला एकदम "बाई ग" असंच म्हणावसं वाटलं! म्हात्रेला काही जाणवलं नाही त्याचे स्पष्टीकरण कथेच्या संदर्भात पटण्यासारखे आहे. शेवट काय असणार याचा साधारण अंदाज आला असला तरी एकूण मतकरी, धारप इ. शैलीतील कथा चांगली जमली आहे.