अगदी प्रभावी आणि घट्ट वीण असलेली कथा लिहिली आहे आपण. शैली, प्रवाह, कथानक आणि शेवट सगळे आवडले.