मुलगा म्हणाला कि १० मुली पाहील्या आहेत.

किंवा बरोबर उलट पण....

अर्थ एवढाच आहे की जोडीदार अशा पध्द्तीने पारखुन लग्न त्याच्याशीच केले तर ठिक.

मला काय म्हणायचे आहे ते समजले असेल अशी आशा आहे.