खूपच छान माहिती दिली. १९ वर्षांनी तिच तिथी येते असं मी प्रतिसादात लिहिलं होत. माझ्या मुलांचे १९ वे वाढदिवस त्याच तिथीला साजरे केले होते त्यांवरून हे लिहिलं होत बाकी त्याच्या पाठीमागचं गणित माहीत नव्हत . माहितीबद्दल धन्यवाद