ठिपक्यांच्या रांगोळीचे वर्णन झकास. मीही ठिपक्यांचा कागद बनविण्याच्या कामावर वेठबिगारी केली आहे.

मोजक्या शब्दांमधून प्रसंगाला उठाव देण्याचे लेखिकेचे कसब वाखाणण्याजोगे आहे. लिहीत राहा.

अभिनंदन.