सर्वसाक्षी,
नेहमी प्रमाणेच प्रभावी लिखाण केले आहे. वाचताना, वर्णिलेल्या अनोख्या वास्तव्याने, मन सुन्न होते. काँग्रेसच्या सरकारात देशभक्तांबद्दल किंचितही कणव असू नये या सारखा कृतघ्नपणा दुसरा कुठला? हे अनेक क्रांतिकारकांच्या मढ्याच्या टाळूवरील लोणी ओरबाडून खाणेच आहे. वाईट वाटते वाचून.
कवी यशवंतांच्या ओळीही मनास, उद्विग्न करणाऱ्या विदारक वास्तवास, स्पर्शणाऱ्या आहेत.