गीत माझे माझिया हातातली तलवार आहे ।
मी जनांच्या अंतरीचा जागता निर्धार आहे ॥

म्हणणारा सिद्धहस्त कवी, 'दिसतो कसा आननी' ।
हे रेखाटून आज नीलहंसा, तुझी दाविते लेखणी ॥

हे पाहून समसमा संयोग की जाहला ।
असे घडीघडी, वाटे मला आजला ।।

खूपच छान! आवडले !