एका गोष्टीवर मला विश्वास आहे की सासू काहीही झालं तरी सुनेची खऱ्या अर्थाने आई होऊच शकत नाही.
हे वाक्य जेव्हा तुम्ही लिहीता त्याचवेळी सून त्या सासूची सख्खी मुलगी होऊ शकते का? असा दुसऱ्या बाजूचा विचार लिहीला नाही तर वाक्यात bias जाणवतो.
बरोबर आहे . एकाच बाजूने वाक्य लिहिल्याने ते बायस वाटतंय. क्षमस्व.
सासू हा नकारात्मक शब्द नक्कीच नाही आणि मला तसं सुचवायचं ही नाही. या नात्यात दोघींनी एकमेकींशी मोकळेपणे संवाद साधणं गरजेच आहे. एकूण या विषयावर मत मांडायचं झालं तर सायली आणि अनुजा यांनी मांडलेल्या मातांशी मी सहमत आहे
----कांचन.