भाषावार प्रांतरचना वास्तविक बरीच आधी सुरू झाली होती.
हे मान्य.
पण तात्कालिक भारताची शक्य तितकी पुनर्रचना करण्याची सुवर्णसंधी स्वातंत्र्याच्या निमित्ताने चालून आली होती. या संधीचा सदुपयोग करून भाषावार प्रांतरचना टाळता आली असती. तात्कालिक नेत्यांने ते केले नाही. याला द्रष्टेपणाचा अभाव म्हणावासा वाटते.