अभिजात ग्रह म्हणून मुख्य ८ ग्रहांचा समावेश होतो, जे इ. स. १९०० च्या आधीच माहिती झाले होते. त्या अर्थाने त्यांना अभिजात म्हणतात. बटु ग्रह म्हणजे बुधाच्या तुलनेत छोटे असणारे ग्रह. लघुग्रह हा ही वर्णनात्मक प्रकारच.
आकारमानाच्या संदर्भातील प्रश्न समजला नाही. ग्रहाच्या व्याख्येतील आकारमान बदलते म्हणजे काय? तुम्हाला नक्की काय विचारायचे आहे ते मला समजले नाही. कृपया पुन्हा विचारा.