लेख अतिशय छान. सोप्या भाषेत आणि माहितीपूर्ण.
_______________________________________

दोन शंका

१. भविष्यकालीन ग्रहांमध्ये 'वरूण' नाव वाचून बरे वाटले. ही नावे प्रत्येक वेळा संशोधकच ठरवतात का? वरूणाला कोणा भारतीयाने शोधले आहे का?

२. प्लुटो कधी आठवा आणि कधी नववा ग्रह असतो म्हणजे काय?
(संदर्भः क्ष - पण प्लुटोची कक्षा कुठे ह्या प्रतलामध्ये आहे? शिवाय प्लुटो कधी नववा ग्रह असतो तर कधी आठवा!!)

धन्यवाद.
--लिखाळ.