खूपच चांगली माहिती आणि ती सुद्धा सचित्र! पृथ्वीला इतकी लहान भावंडे  असतील याची कल्पनाच नव्हती.

ग्रहांची जशी व्याख्या केलेली आहे तशी उपग्रहांची सुद्धा आहे कां? मानव जे कांही अवकाशांत सोडत आहे ते सारेच बहुधा सध्या उपग्रह गणले जातात, त्याचे कांही नियम आहेत कां? चंद्राभोवती फिरत राहणाऱ्या वस्तूंना काय म्हणायचे? असा विषय निघाल्यावर अशा नाना शंका मनात येतात.