प्रियाली, कथेची हाताळणी व शेवट दोन्ही उत्तम.  फक्त नवरा गेल्याचे दुःख का नवे लाभलेले (भूत)अपत्य यात स्त्री कोणाची निवड करेल हा प्रश्न उरतो