प्रियाली,

मी पण मतकारी-वेडा आहे.

कथा रंगतादार आहे पण .... काही गोष्टी सुचवाव्याश्या वाटतात.

१. पहिल्या परिच्छेदाची आवश्यकता नव्हती. दुसऱ्या मध्येच पहिल्यातील ठळक गोष्टींचा समावेश करता आला असता.

२. गूढात राहत नाही. पुढील घटना अपेक्षित वाटतात. मतकरींमधील धक्कादायक तंत्र जाणवत नाही. मी अलीकडेच जवळपास यासारखाच जॅपनीज चित्रपट पाहिला - 'डार्क वॉटर' म्हणून. बहुधा त्यामुळे घटना  अपेक्षित वाटल्या.

लिखाण चालू ठेवावे. शुभेच्छा !

- मोरू