मी ही डार्क वॉटर पाहिला आहे. त्याची आठवण मीच एका मनोगतींना आज व्य. नि. तून करून दिली कारण त्यांना गोष्ट रिंगो (the ring) सारखी वाटत होती. ही गोष्ट अगदी डार्क वॉटर सारखीच नाही कारण शेवट जो acceptance दाखवतो तो Roman Polensky च्या Rosemary's Baby सारखा ही आहे.
असो. अशा तऱ्हेची गोष्ट मी सिल्व्हिया ब्राऊन (मॉन्टेल विल्यम्स) शो मधे फार पूर्वी ऐकली होती. तेव्हा मूळ गोष्ट (अर्थात वेगळा शेवट) ही ती आहे. :)
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.