आणि प्लुटो या ग्रहांचा जन्मपत्रिकेत उल्लेख केला जातो. त्यांचे फलादेश, गुणवैशिष्ट्ये ही दिलेली आहेत. उ.दा. नेपच्युन या ग्रहाचा संबंद्ध अध्यात्मिक प्रगति, गूढज्ञान, परदेशप्रवास यांशी जोडला आहे.
डिस्क्लेमर -- माझा उद्देश फक्त भाष यांच्या प्रतिसादातील चूक दाखवणं एवढाच आहे. ज्योतिष थोतांड आहे किंवा वैयक्तिक टिकेवर (कारण मी ज्योतिषशास्त्राच्या बाजूने प्रतिसाद दिला ना म्हणून..) गाडी नेऊ नये कारण ते विषयांतर होईल.