मस्त आहे कथा!!
अवांतरः पाणी, पांढराफटक चेहरा, लिबलिबीत स्पर्श वगैरे वाचून "रिंग" चित्रपटातलं भूत डोळ्यासमोर उभं राहिलं. फारच किळसवाणं भूत होतं ते!!