उंटच कां पडला ?
कारण तो 'माफ़ीचा साक्षीदार' होता ना!इतर प्राणी आरोपी बरं कां राव! या विधानाकरता कुणास जर मनोगताची चिंता पडल्यास कायदेषीर कारवाई केली जाऊ शकते याची नोंद घेतली जावी असे वाटते.(हलकेच बरं कां नाहीतर मूळ उंट राहील खड्ड्यात आणि सशाच्या मागे )