ह्रदयास वेदनांचा झाला सराव आता
जखमा करून थकला ह्रदयात पूजलेला
एकंदरच सुंदर कवितेत या ओळी विशेष भावल्या.ह्रदयास कितीही सराव झाला तरी, करणारा थकण्याइतक्या जखमा सहुन व ते ही ज्याला ह्रदयात पूजले त्याच्याकडून,ज्याला वेदना व जखमा जाणवतात तो कवि/प्रेमी शिवाय कोण असू शकतो?(खरंच कल्पनेची भरारी उत्तुंग हो.)
अभिनंदन मनापासून. ह्रदयाच्या तळापासूनही (फ़्राम दी बाटम आफ़ हारट हो )