मला तरी मनोगतावर येण्यानंतर खूप आनंद मिळाला. वाढत असलेल्या सदस्यांना सामावून घेण्यासाठी बरेच तांत्रिक प्रयत्न करावे लागत असतीलच. त्याबद्दल संयोजकांचे कौतुक कराबे तेवढे थोडे आहे.