साहेबराव,
अहो तुम्ही तुमचा वेळ उगाच दवडताय. तुम्हाला काय संदर्भ द्यायचाय हे बाकी सगळ्याना समजलय काहि "विषयांतर उत्सुक" लोकाना सोडुन. हे लोक उगाच नको त्या विषयाचा किस काढत बसतील. आणि तुम्हाला जे म्हणायचे नाही नेमके तेच खणुन बाहेर काढतील.