कुठेही पाल्हाळ नाही. एकंदर बांधणी अगदी नीटनेटकी आहे. फारच आवडली.

सहमत आहे. आणखीही लिहावे.