लेखक नीच व संबंधित अधिकारी नालायक आहत असे वाटते. सामान्यतः अशा चुका भाषांतरकारावर ढकलून सारवासारव केली जाते. अशा 'संवेदनशील' माध्यमातील, अक्षम्य चुका निव्वळ भाषांतरकाराच्या अक्षमतेवर लादण्याची पळवाट निर्लज्जपणाचा कळस आहे असे वाटते.