हे वाक्य माझे नाही. इथे एकदोन प्रतिसादात दिसले म्हणून विचारले.

हे 'ह. घ्या.' चेच वाक्य आहे असे मलाही वाटते. पण दुसरी बाजूही ऐकावी म्हणून विचारले. मी माझे मत लिहित गेलो तर पुन्हा इथे ८६ प्रतिसाद येतील, म्हणून इतराना विचारले झाले. (ह̱. घ्या)

 

-विचक्षण