प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. गोष्ट मुळात खूपच चांगली आहे. कथेच्या दृष्टीने आवश्यक नसलेला काही भाग मी विस्तारभयास्तव गाळून टाकला. पण वाचताना तोही मला आवडला होता.
इंग्रजी/आयरिश विशेषनामांच्या प्रचलित/बरोबर उच्चारासाठी मदत केल्याबद्दल श्री. चित्त यांचे आभार.
-मीरा