आम्ही मित्रमंडळी याहूवर शिवाजी०१ हा फाँट वापरून मराठीतून एकमेकांशी संवाद साधतो. दोघांच्या संगणकावर शिवाजी०१ मात्र असायला हवा.