मीबो.कॉम(www.meebo.com) वरून थेट याहूत मराठी चॅट करता येईल.पण याहू मेसेंजरवर देवनागरी युनिकोड अजून तरी थेट उमटवता येत नाही. इतरत्र टाइप करून तिथे चिकटवता येईल.चित्तरंजन