चित्रकार नीलहंस,

ह्या चित्राचा विषय हा निश्चितपणे मराठी माणसाचा आहे. त्यामुळे मनोगतासारख्या मराठी संकेतस्थळावर हे चित्र सादर करणे सुसंगत वाटते.

खास मराठी चित्रविषय पाहून खूप आनंद वाटला. आपल्या हातून अशीच सुंदर सुंदर चित्रे निर्माण होओत ही शुभेच्छा.

आपला
(आनंदित) प्रवासी