जगातला कोणताही धर्म (हिंदू सोडून) सांगावा ज्याने ह्या तथाकथित "डिविजन ऑफ लेबर" ला आपल्या धर्मग्रंथातून स्थान देऊन "प्रतिष्ठित" आणि "कायदेशीर" केले ?

"शरदरावांनी सुरू केलेली चर्चा ही हिंदू धर्म तुम्हाला का आवडतो त्या विषयी आहे. तेव्हा इतर धर्माशी तुलना वगैरे गोष्टी येथे अप्रस्तुत ठरतात."-तुमच्याच प्रतिसादातून साभार परत.

बौद्ध धर्म हा अधिक सहिष्णू आहे, हे माझे वैयक्तिक मत.

अधिक सहिष्णू आहे, म्हणजे संपूर्णतः सहिष्णू नाही असेच ना?!

याही प्रतिसादात "सहिष्णूची व्याख्या काय?" या प्रश्नाला तुम्ही सोयीस्करपणे बगल दिली आहे असे दिसते.

सहिष्णूची व्याख्या काय?