लेख छानच आहे. चित्रे आणि तक्त्यामुळे अधिकच चांगला झालेला आहे.

प्लुटोचे ग्रहपद(?) काढून घेतले असे आताच ऐकले, तुम्ही दिलेल्या सारणीत ते आधीच काढून घेतलेले दिसते आहे. त्यामुळे आता सौरमालेत आठच 'ग्रह' राहतील का?