तो- का?
ती- पडत्यात...
अगदी! झकास!
- टग्या.
अवांतर: पूर्वी पी.एम.टी.च्या बसमध्ये हे वाचले होते:
"भिती* वाटते वाहनि* आता बसु* मी कशी
सायकल-स्कूटरस्वारांची तर गर्दी ही अशी
चला की हो जाउ* आपण पी.एम.टी.ने चटदिशी"
यात आता 'पी.एम.टी.ने जाण्याच्या कारणां'च्या यादीत खड्ड्यांचाही समावेश करायला लागेल तर!
- टग्या.
*आहे तसे (आठवणीप्रमाणे) देण्याचा प्रयत्न केला आहे. उगाच शुद्धलेखनाच्या चुका काढण्याचा प्रयत्न करू नये!