प्लुटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेतला जाण्याबद्दल मीही ऐकले. मात्र इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनमिकल युनियन च्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती अजून दिलेली नाही. ते येईपर्यंत वाट पाहणे गरजेचे वाटते.

मी दिलेल्या सारणीमध्ये सर्व ग्रहांचीच नावे आहेत, त्यामुळे त्या सारणीमध्ये प्लुटो हा ग्रह म्हणूनच लिहिलेला आहे, मात्र तो प्लुटॉन ह्या ग्रहांच्या प्रकारात मोडेल असे लिहिले होते.

अधिकृत बातमी हाती आली की स्वतंत्र लेख लिहीन.