मनोगतींचा लाडका दुवादानी 'तो' याला नुकतीच दिल्लीच्या आय.आय.टी. मधून एम.टेक. ही पदवी मिळाली. आपल्या प्रगल्भ टिप्पणींनी आणि विचारांनी मनोगत वर आपला प्रभाव पाडणारा तो जेमतेम पंचविशीतला तरूण आहे, हे आणखी एक विशेष!
या निमित्ताने आपण त्याचे अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया!
सन्जोप राव