चर्चाप्रस्ताव लिहित होतो तेव्हा असलेला हार्दिक अभिष्टचिंतन हा लेख आता स्थलांतरित झालेला दिसतो आहे.

हे योग्य का अयोग्य हा भाग अलाहिदा!

पण प्रशासकांनी तरी एकाच पारड्यात साऱ्यांना तोलण्याचा बाणा असल्याचे दाखवून दिल्याने आनंद झाला! हा भाग साऱ्यांनाच दिलासा देणारा आणि अनुकरणीय ठरावा.