प्रशासकांसह इतर मनोगतींचे मौन धक्कादायक नसेल.
'काही फरक पडणार आहे का', 'कशाला उगाच (पुन्हापुन्हा) आपले तोंड खराब करून घ्या' ही (प्रशासकेतर मनोगतींची) भूमिका साहजिक असू शकते. (माझी तरी होती. विशेषतः एकदा तोंड खराब करून घेतल्यावर.)
काही कृती व्हावी अशी अपेक्षाही नाही. सकारात्मक पाऊल मात्र नक्कीच स्वागतार्ह असेल.
Well, for whatever it is worth कृती घडलेली दिसते / सकारात्मक पाऊल उचलले गेलेले दिसते. 'देर आये, मगर दुरुस्त आये'. असो.
- टग्या.