मनोगत वर काहितरी चुकते आहे, हे नक्की !! ह्या चुकांवर आपादमस्तक पांघरुन घालण्याचे प्रकारही पाहण्यात आले आहेत.
वैद्य उवाच - "तथ्य जुन्या मनोगतींच्याविरुद्ध असले की प्रशासक बडगा उगारतात हे ध्यानात आले आहे." हे खरे आहे असे म्हणायचे काय?
मला तरी वाटते हेच खंर असाव, कारण ते जास्त संयुक्तिक होईल. मनोगत हा मराठी लोकांचा महाजालावरच 'कट्टा' आहे, ह्याची आठवण करुन देण्याची गरज आहे असे मला वाटते.