त्याच न्यायाने हिटलरमुळे (हिटलरने केलेल्या ज्यूसंहारामुळे) इस्राएलची स्थापना झाली, म्हणून इस्राएलनेही हिटलरचे उपकार मानले पाहिजेत की काय?
(डिस्क्लेमर: वाक्याच्या पूर्वार्धातली कल्पना माझी नाही. उचललेली आहे.)