रंगुनि रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा

गुंतुनि गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा