मराठीतले सर्वात द्रष्टे लेखक पु ल देशपांडे ह्यांनी म्हटलचं आहे ...

स्वराज्याचा संबध टिळकाशी नाही गांधीशी नाही आणि सावरकराशी नाही ... इंग्रज गेला तो कंटाळून ... अहो लुटण्यासारखे शिल्लकच काय राहिले होते इथे? धंदा बुडीतखाती जायला लागला फुकलनीत दिवाळं. कुंभार मडकं घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडे ...