नेहमी प्रमाणेच सुरेख लेखन. उत्तम माहीती. सुरेख छायाचित्रे. धन्यवाद.

राजगुरू आणि त्यांच्या देशभक्तीला प्रणाम.

अवांतरः

भगतसिंग वर मध्यंतरी आलेल्या एका सिनेमात राजगुरूंचे पात्र विनोदी दाखवले होते. तो प्रकार पाहून मनाला खरंच क्लेश झाल्याचे स्मरते.