आपण खरोखरचं आपली सारी ट्रीप डोळ्यासमोर उभी केली. फोटो आणि व्हिडीओमुळे तर आपले लेख अजूनच जिवंत झाले आहेत. आपल्या महाराष्ट्राचा किती अभिमान वाटतो हे पाहून!