विनायकरावांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मात्र हा वाढदिवस कुठल्या दिवशी आहे हे काही उलगडले नाही.

२४ च्या सर्वसाक्षींच्या शुभेच्छेकरीता विनायकराव २१ ला धन्यवाद कसे काय देत आहेत? की ही प्रशासनाची मेहेरबानी? असो.

विनायकराव, मला उशीरा जाग आलेली असली तरी माझी भावना प्रामाणिक आहे हो!