राजगुरूंबद्दल वाचून खूप बरे वाटले. त्यांच्या इष्कने बलवा किया ची आठवण झाली पण हसू नाही आले. डोळ्यांत पाणी आले.
त्यांना प्रणाम. त्यांच्यासारखा सुपुत्र या मातीत जन्मला हे आपलं भाग्य आहे. जगात अशी माणसं दुर्मिळ असतात. आपण त्यांच्या स्मृते जपून ठेवायला हव्यात.
--अदिती