'मला बरे वाटत नाही' ह्या अर्थाच्या इंग्रजी वाक्याच्या अचाट मराठी भाषांतरातील मेख आपल्या लक्षात आली असेलच..म्हणुन 'मी विहीर भरत नाही काय' आणि 'माझी विहीर रिकामी आहे' काय; काही म्हटले तरी काही फरक पडत नाही...आणि म्हणुनच ते अचाट आहे...विनोदी गोष्टींकडे इतक्या गांभीर्याने बघु नये..हा हा.   ह. घे.

-मानस६