चहा लेख वाचून मलाही एक सखा आठवला.... आज जवलपास दहा वर्ष झाली आम्ही एकत्र आहोत ...आज तो माझ्या नवऱ्याचापण चानगला मित्र आहे...

लेख वाचताना वाटलं की त्याच्यबद्दच लिहिलं आहे...