विनायकराव, २१ ला आपला वाढदिवस होता हे मला आजच कळले. जरी उशिरा कळवत असलो तरी चालू वर्षातील उर्वरीत ३६१ दिवस आरोग्य, यश, श्री प्राप्तीसाठी शुभेच्छा -