हो फारच व्यापक प्रश्न आहे. पण इथे चर्चा 'उत्सवा'बद्दल आहे, देवाबद्दल नाही म्हणून अधिक लिहीत नाही.

ही केवळ उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 

असा विचार करणारे खूप कमी आहेत.

शेवटी उत्सव हे देवा-धर्माशीच संबंधित असतात. त्यामुळे देवाचा उल्लेख येणे क्रमप्राप्त आहे.

तुमचे प्रश्न अगदी वाजवी आहेत एवढे लिहून थांबतो. नाहीतर धार्मिक वा धार्मिक म्हणवणाऱ्यांचे ८६ प्रतिसाद सहन करावे लागतील.

कोणीतरी लिहायलाच पाहिजे ना? घाबरून कसे चालेल? खूपजणांना उत्सवातील अनिष्ट प्रकार आवडत नाहीत. पण करतो काय? तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात.